[Gk update ] नॅशनल बुक ट्रस्ट (NBT) “कोरोना स्टडीज सीरिज” सुरू करणार
करिअरनामा । नॅशनल बुक ट्रस्ट आता ‘कोरोना’ संबधित वाचकांच्या गरजा भागतील अशा सर्व वयोगटातील लोकांसाठीवाचन साहित्य पुरविण्यासाठी ‘कोरोना स्टडीज सीरिज’ नावाची प्रकाशन मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध विषयात भारतीय भाषांमध्ये परवडणारी पुस्तके आणून वाचकांना “कोरोना ससंर्ग काळात” विविध बाबींसह तयार करण्यासाठी आणि गुंतवून ठेवण्यासाठी NBT ने योगदान देण्याचे ठरवले आहे. ‘कोरोना स्टडीज सिरीज’ … Read more