CS Exam 2024 : CS परीक्षांच्या नोंदणीला मुदतवाढ; 19 तारखेपर्यंत करता येणार नोंदणी
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय कंपनी सचिव (CS Exam 2024) संस्थेने ‘कंपनी सेक्रेटरी एक्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनल जून २०२४’ परीक्षांच्या अर्जासाठी मुदतवाढ दिली आहे. भारतीय कंपनी सचिव संस्थेने (ICSI) ऑनलाइन नोंदणीसाठी विंडो पुन्हा उघडण्याची घोषणा केली आहे. मंगळवार (दि. 16) रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार विद्यार्थी 17 एप्रिल 2024 रोजी दुपारी चार वाजल्यापासून ते 19 एप्रिल 2024 रोजी … Read more