केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक लाख पदे रिक्त
करिअरनामा । भारताच्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात आता साधारण १ लाख पदे रिक्त असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. राजीनामे, निवृत्ती आणि मृत्यू अशा कारणांमुळे पदे रिकामी असल्याची माहिती मिळाली आहे. गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सर्व पदांची आकडेवारी राज्यसभेत जाहीर केली. (1 Lakh Posts vacancies in CRPF 2020) सीमा … Read more