ITBP अंतर्गत कॉन्स्टेबल पदांची भरती

इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दलामध्ये  कॉन्स्टेबल  पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन करायचा आहे.