Career After 12th : ‘इंदिरा गांधी राष्ट्रीय उडाण ॲकेडमी’ मधून घ्या पायलट होण्याचे प्रशिक्षण; १२ वी पास करु शकतात अर्ज

Career After 12th

करिअरनामा ऑनलाईन । लहानपणापासून मुलांना पायलट (Career After 12th) होण्याचं आकर्षण असतं. तुम्हाला माहित आहे का, की या क्षेत्रात 2 प्रकारच्या संधी आहेत. पहिली संधी म्हणजे भारतीय संरक्षण दलामध्ये वैमानिक बनण्याची आणि दुसरी म्हणजे व्यावसायिक विमान कंपन्यांमध्ये वैमानिक होण्याची संधी. भारतीय वायु दलामध्ये 12 वीनंतर एनडीएमधून (NDA) शिक्षण घेतल्यानंतर पायलट होण्याची संधी मिळते तसेच पदवीनंतर … Read more