मोठी बातमी! १ ऑगस्ट पासून राज्यातील महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता
करिअरनामा ऑनलाईन। राज्यातील कोरोना परिस्थिती पाहता अद्याप राज्यातील महाविद्यालये सूरु करण्यात आलेली नाहीत. मात्र ऑनलाईन महाविद्यालये सुरु करण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. अद्याप विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही आहे. आता मुख्य सचिवांनी सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालये सुरु करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिवांनी पत्रात १ ऑगस्ट पासून महाविद्यालये ऑनलाईन सुरु करावीत असे म्हंटले … Read more