Coal India Limited Recruitment 2025: कोल इंडिया अंतर्गत 358 पदांची मेगाभरती; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। कोल इंडिया लिमिटेड (Coal India Limited Recruitment 2025) अंतर्गत एक मोठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार ‘E-2 ग्रेड मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (MT)’ या पदासाठी एकूण 358 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तसेच पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज 15 जानेवारी 2025 … Read more