ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! शिक्षकांच्या 40 हजार पदांसाठी भरती लवकरच; या तारखेला होणार TET परिक्षेचे आयोजन
मुंबई : शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता देण्यात आली आहे. सध्या राज्यात शिक्षकांच्या एकुण 40 हजार जागा रिक्त आहेत. यातील पहिल्या टप्प्यात 6100 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ … Read more