CET Exam 2024 : वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासाक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; 23 ऑगस्ट पर्यंत करता येणार अर्ज

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam 2024) कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. आता CET Cell ने पाच पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या अभ्यासक्रमांची सीईटी दि. 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी दि. २३ ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे. … Read more

3 Year Law CET Exam Date 2024 : तीन वर्षे कालावधीच्या LLB प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

3 Year Law CET Exam Date 2024

करिअरनामा ऑनलाईन । LLB प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत (3 Year Law CET Exam Date 2024) महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने 5 वर्षे लॉ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता 3 वर्षे लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दि. 11 जुलैपासून प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. प्रवेशाची … Read more

CET Exam 2024 : महत्वाची घोषणा!! BBA/BCA/BMS/BBM प्रवेशासाठी अतिरिक्त CET घेण्यात येणार; 3 जुलैपर्यंत करा अर्ज

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET Exam 2024) कक्षातर्फे बीबीए, बीएमएस, बीसीए आणि बीबीएम या अभ्यासक्रमासाठी यावर्षी प्रवेश परीक्षा घेण्यात आली होती मात्र या परीक्षेला जागांच्या तुलनेत केवळ 40 टक्केच उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले. उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन, सीईटी सेलच्या मागणीनुसार राज्य शासनाचे बीबीए/बीसीए/बीएमएस/बीबीएम या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अतिरिक्त सीईटी (Additional CET) आयोजित … Read more

CET Cell 2024 : CET 2024 परीक्षेच्या निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर; इथे पहा निकाल

CET Cell 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell 2024) शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सामाईक परीक्षांच्या निकालांच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पीसीएम/पीसीबी, बीए/बीएस्सी बी.एड, बीएचएमसीटी, डीपीएन/एचपीएन, नर्सिंग, एलएलबी 5 वर्ष, बीसीए/बी.बी.ए/बी.बी.सी.ए/बीएम.एस./बी.बी.एम सीईटी 2024 परीक्षांच्या संभाव्य निकालाच्या तारखा सीईटी सेलकडून (CET Cell) त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर … Read more

CET Exam 2024 : CET परीक्षा पुन्हा पुढे ढकलली; विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची परीक्षा ‘या’ तारखेला

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । CET परीक्षेबाबत एक महत्वाची (CET Exam 2024) अपडेट आहे. कायदेविषयक चाचणी परीक्षा असलेली सामाईक विद्यापीठ प्रवेश परीक्षा २०२४ (CUET) आणि विधि 5 वर्षांच्या अभ्यासक्रमाची राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) एकाच दिवशी येत आहे त्यामुळे सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सीईटी सेलने (CET CELL) घेतला आहे. आतापर्यंत विधि पाच वर्षांच्या अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा … Read more

CET Exam 2024 : लोकसभा निवडणुकांमुळे CET परीक्षा पुढे ढकलल्या; पहा सुधारीत तारखा

CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशभरात लोकसभा निवडणुकांची (CET Exam 2024) रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रवेश परीक्षा कक्षाने (CET CELL) पुन्हा एकदा परीक्षांच्या तारखा बदलल्या आहेत. त्यानुसार सीईटी सेलने विधी ५ वर्ष, बी.ए., बी.एस्सी बी.एड यांसह 8 अभ्यासक्रमाच्या तारखांमध्ये बदल केला आहे. पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी(पी अँड ओ) या सीईटी परीक्षेच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील, … Read more

CET Cell 2024 : ‘या’ दोन अभ्यासक्रमांचे प्रवेश CET द्वारे होणार; अर्ज नोंदणीसाठी काही दिवसच शिल्लक

CET Cell 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य समाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell 2024) एक परिपत्रक प्रसिद्ध करुन महत्वाची माहिती दिली आहे. व्यवस्थापनशास्त्र पदव्युत्तर पदवी (MBA), संगणक उपयोजन पदव्युत्तर पदवी (MCA) या एकात्मिक अभ्यासक्रमांचे प्रवेशही समाईक प्रवेश परीक्षेद्वारे (CET) होणार आहेत. त्यामुळे या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सीईटी देणे बंधनकारक असणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठीची … Read more

CET Exam 2024-25 : सीईटीच्या तारखा बदलल्या; सुधारित वेळापत्रक जाहीर

SECL Recruitment 2024 (1)

करिअरनामा ऑनलाईन । एप्रिल आणि मे महिन्यात होत (CET Exam 2024-25) असलेल्या ८ अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांत बदल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने यापूर्वी जाहीर केलेल्या आपल्या अनेक विषयांच्या सीईटी परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केले आहेत. सुधारित वेळापत्रकही संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. अशा आहेत परीक्षेच्या नव्या तारखा (CET Exam 2024-25)यामध्ये पीजीपी-/एम.एससी /एम. एमसी … Read more

MHT CET Exam 2024 : MHT CET परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; लेट फीसह ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

MHT CET Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET Cell) यावर्षी (MHT CET Exam 2024) घेण्यात येणाऱ्या MHT CET परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ही परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 15 मार्चपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या कालावधीत होणार परीक्षा प्रवेश … Read more