3 Year Law CET Exam Date 2024 : तीन वर्षे कालावधीच्या LLB प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
करिअरनामा ऑनलाईन । LLB प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकाबाबत (3 Year Law CET Exam Date 2024) महत्वाची अपडेट हाती आली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने 5 वर्षे लॉ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता 3 वर्षे लॉ अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना दि. 11 जुलैपासून प्रवेशासाठी नोंदणी करता येणार आहे. प्रवेशाची … Read more