Central Bank Of India Recruitment 2021 | सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 214 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 115 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.centralbankofindia.co.in/ एकूण जागा – 214 पदाचे नाव – अर्थशास्त्रज्ञ अधिकारी, प्राप्तिकर अधिकारी, माहिती तंत्रज्ञान अधिकारी, डेटा वैज्ञानिक, क्रेडिट अधिकारी, डेटा … Read more