ब्रेकिंग ! CBSE १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा
नवी दिल्ली । सीबीएसई १० वी आणि १२ वीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी एक घोषणा केली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तारीख २ फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याची ही घोषणा केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून परीक्षांच्या तारखाबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी याबाबत … Read more