CBSE Pattern: मोठी बातमी! राज्यातील शाळांसाठी CBSE पॅटर्न लागू होणार; शिक्षणमंत्र्यांची माहिती

करियरनामा ऑनलाईन। नवीन वर्षात नवे सरकार स्थापन झाले आणि आता नवीन शिक्षण पद्धती देखील रुजू होणार असल्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाने बदलत्या काळानुसार अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असेल तरी, त्यामधील सर्वात मोठा निर्णय ठरू शकतो, सर्व शाळांमध्ये CBSE पॅटर्न सुरू करण्याचा. (CBSE Pattern) स्पर्धात्मक युगात राज्यातील येणारी पिढी मागे राहू नये, यासाठी सर्व सरकारी शाळांतून … Read more