केमिकल इंजिनीअर असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ! मॅनेजमेंट ट्रेनीच्या १३२६ पदांची होणार भरती
केमिकल इंजिनीअरिंग विषयातील पदवी किमान ६०% गुणांसह उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी आहे. कोल इंडिया लिमिटेडमध्ये ‘मॅनेजमेंट ट्रेनी’च्या एकूण १३२६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.