Career After 12th : 12 वी नंतर करता येणारे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे ‘टॉप 7’ कोर्स; मिळवा लाखो-कोटींत कमवण्याची संधी
करिअरनामा ऑनलाईन । जेईई ॲडव्हान्स 2024 ची परीक्षा (Career After 12th) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात मागणी असलेला अभ्यासक्रम म्हणजे संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना माहिती नाही की संगणक विज्ञान अभियांत्रिकी क्षेत्रात असे अनेक कोर्सेस आहेत, ज्यामध्ये तुम्ही खूप चांगले करिअर करून लाखो नव्हे तर कोटीत कमाई करू शकता. … Read more