Career After B.Tech : B.Tech नंतर कुठे मिळेल सरकारी नोकरी? रेल्वे, SSC, UPSC, ISRO यासह अनेक पर्याय आहेत उपलब्ध

Career After B.Tech

करिअरनामा ऑनलाईन । भारतात दरवर्षी लाखों तरुण सरकारी (Career After B.Tech) नोकऱ्यांची तयारी करत असतात. यामध्ये इंजिनिअर्सपासून डॉक्टरांपर्यंत प्रत्येक क्षेत्रातील लोकांचा समावेश आहे. जर तुम्ही 12वी नंतर अभियांत्रिकी म्हणजेच B.Tech ची पदवी घेतली असेल आणि आता सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्हाला या क्षेत्रात संधींची कमतरता भासणार नाही. सरकार दरबारी असे अनेक विभाग आहेत जिथे … Read more