Urban Bank Recruitment 2022 : ग्रॅज्युएट उमेदवारांना सुवर्णसंधी!! कराड अर्बन बँकेत नोकरीची संधी; आजच अर्ज पाठवा

Urban Bank Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराड येथे विविध जागांसाठी (Urban Bank Recruitment 2022) भरती निघाली आहे. कार्यकारी, प्रशिक्षक, कायदा अधिकारी पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण अमरावती आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2022. संस्था – कराड … Read more

JEE, CA अभ्यासक्रमाच्या परीक्षा ढकलल्या पुढे; जाणून घ्या सविस्तर

NTA

करिअरनामा ऑनलाईन । जेईई अॅडवान्सच्या परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षा 3 जूलैला होणार होत्या, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षाही पुढे ढकलल्यात आल्या आहेत. आता सीए अभ्यासक्रमाच्या परीक्षा 5 जूलैपासून होणार आहेत. कोरोना महामारीचा प्रकोप सुरु असताना परीक्षा ठरलेल्या वेळेप्रमाणे होणार का, याबाबत साशंकता … Read more

CA परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या तारखेत वाढ; 6 मे पर्यंत करू शकता अर्ज

CA

करिअरनामा ऑनलाईन | CA परिक्षेकरीता इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय ICAI या संस्थेने घेतला आहे. करोणाच्या पार्श्वभूमीवर सीए परीक्षेसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा अर्ज करण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया (ICAI) यांनी CA परिक्षेकरीता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मे असणार … Read more

HPCL Recruitment 2021 | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध पदांच्या 239 जागांसाठी भरती

Hindustan Petroleum Corporation Recruitment 2021

करिअरनामा ऑनलाईन | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या 239 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2021 & 15 एप्रिल 2021 (पदांनुसार) आहे. HPCL Recruitment 2021 एकूण जागा – 239 पदाचे नाव – चार्टर्ड अकाउंटंट, चीफ मॅनेजर / डेप्युटी जनरल … Read more

एअर इंडियामध्ये नोकरीची संधी, दीड लाख पगार; ‘इथे’ करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। एअर इंडियामध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. सध्या एअर इंडियाने चीफ फायनान्शियल ऑफिसर साठी अर्ज मागविले आहेत. या अर्जाची अंतिम मुदत ही २२ जुलै असणार आहे. इच्छूक उमेदवार अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल-१, आय जी आय एअरपोर्ट, नवी दिल्ली- ११००३ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात. या पदासाठी उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड … Read more

CA परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, आता नोव्हेंबरमध्ये होणार परीक्षा

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल (३ जुलै) JEE आणि NEET च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता CAच्या मे २०२० च्या सीए परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्या नोव्हेंबर २०२० मध्ये पुढील परीक्षा होणार आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने काल (३ जुलै) रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पत्रक जारी करुन ही माहिती दिली. याआधी सीए … Read more