Career Success Story : 8 तासाच्या वकिलीनंतर 7 तास सेल्फ स्टडी; वकील ते CA.. असा आहे प्रदीप यांचा प्रवास
करिअरनामा ऑनलाईन । तुम्हा-आम्हा सर्वांनाच माहित आहे (Career Success Story) की शिक्षणाला वयाची मर्यादा नसते. एखाद्याने जर मनात आणलं तर तो काहीही करू शकतो. चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेचा निकाल जाहीर झाला तेव्हा झुमरी तलैयाचे रहिवासी प्रदीप हिसारिया (CA pradeep Hisaria) यांची कामगिरी जगासमोर आली. हा 49 वर्षांचा तरुण अचानकपणे तमाम तरुण वर्गासाठी एक मिसाल बनले आहेत. … Read more