Business Success Story : तंबाखू मळलेले घाणेरडे हात पाहून डोक्यात आली कल्पना; अन् उभारली हजारो कोटींची कंपनी; खूप रंजक आहे ही कहाणी

Business Success Story of Madan Paliwal

करिअरनामा ऑनलाईन । यशस्वी लोकं फक्त स्वप्न पाहत (Business Success Story) नाहीत; तर ते कठोर संघर्ष करतात. योग्य दिशेने संघर्ष केला तर यश प्रत्येक परिस्थितीत तुमच्या पायांचे चुंबन घेईल हे निश्चित. मिरज समूहाचे संस्थापक मदन पालीवाल यांनी ही म्हण पूर्णपणे खरी ठरविली आहे. आपले बालपण अत्यंत गरिबीत घालवलेल्या मदन पालीवाल (Madan Paliwal) यांनी सुरुवातीपासूनच ठरवले … Read more

Career Success Story : घरचे म्हणाले “भारतात जावू नको”; पण तिने रिस्क घेतली.. पतीसोबत उभारली 8 हजार कोटीची कंपनी

Career Success Story of Upasana Taku

करिअरनामा ऑनलाईन । फॅशनपासून ते तंत्रज्ञानापर्यंत, महिलांनी (Career Success Story) जवळपास सर्वच क्षेत्रे काबीज केली आहेत. या यशस्वी व्यावसायिक महिलांच्या यादीत उपासना टाकूचेही (Upasana Taku) नाव येते. ‘फिनटेक मार्केट’चे नेतृत्व करणाऱ्या काही महिला उद्योजकांपैकी उपासना ही एक आहे. त्या ‘Mobikwik च्या’ CEO आहेत. त्यांनी आपल्या पतीसोबत ही कंपनी सुरू केली. उपासना इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी आहे. पंजाब … Read more

Business Success Story : कोण आहेत मीरा कुलकर्णी? ज्यांनी मेणबत्ती व्यवसायातून मिळवलं श्रीमंतांच्या यादीत स्थान

Business Success Story of Meera Kulkarni

करिअरनामा ऑनलाईन । उद्योजकतेच्या क्षेत्रात काही व्यक्ती (Business Success Story) सर्व अडथळे पार करून यशाच्या मार्गावर पुढे जात राहतात. मीरा कुलकर्णी या ‘फॉरेस्ट एसेंशियलच्या’ दूरदर्शी संस्थापक आणि सीएमडी आहेत. हे उत्पादन भारतातील एक प्रसिद्ध नैसर्गिक सौंदर्यप्रसाधन ब्रँड आहे. मीरा यांचा प्रतिकूलतेपासून विजयापर्यंतचा उल्लेखनीय प्रवास जगभरातील महत्त्वाकांक्षी उद्योजकांसाठी प्रेरणा देणारा आहे. मीरा कुलकर्णी (Meera Kulkarni) यांनी … Read more

Success Story : B.Tech पास तरुण नोकरी न करता शेतीकडे वळला; ‘या’ पिकातून वर्षाला कमावतो 25 लाख

Success Story of Anshul Mishra

करिअरनामा ऑनलाईन । अनेक उच्च शिक्षित तरुण शेतीमध्ये (Success Story) पदार्पण करून नवनवीन विक्रम रचत आहेत. हे तरुण पारंपारीक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने पिकांमध्ये नाविन्यता आणण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे शेतीमध्ये हे तरुण आपल्या ज्ञानाचा वापर करून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवताना दिसतात. आज आपण अशाच एका उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार … Read more

Business Success Story : दोन IIT पास तरुण… 2 BHK फ्लॅटमध्ये सुरु केली कंपनी; रंजक आहे Flipkart ची यशोगाथा..

Business Success Story of Flipkart

करिअरनामा ऑनलाईन । सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल (Business Success Story) हे दोघे फ्लिपकार्ट समुहाचे संस्थापक आहेत. त्यांची संपत्ती आता अब्जावधींच्या घरात आहे. दोघांनीही प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली (IIT Delhi) येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. हे दोघेही आयआयटी दिल्लीच्या 2005 च्या बॅचचे विद्यार्थी आहेत. फ्लिपकार्ट हे देशातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे. इलेक्ट्रॉनिक्स … Read more

Career Success Story : शिक्षण 12 वी.. कॉलेजला गेलेच नाहीत.. घर गहाण ठेवलं.. उभारली देशातील नंबर वन कंपनी

Career Success Story of Sanjiv Jain and Sandip Jain

करिअरनामा ऑनलाईन । घरची बेताची परिस्थिती, अपुऱ्या सोई सुविधा (Career Success Story) यामुळे अनेकांना प्रबळ इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही. अनेक जण शिक्षण अर्ध्यावर सोडून कमाईचा काहीतरी मार्ग निवडतात आणि संसाराचा गाडा ओढतात. संसाराच्या मागे धावता धावता अनेकांना आपल्या स्वप्नांना तिलांजली द्यावी लागते. पण अशातही काही जण गप्प बसत नाहीत. समाजात असेही अनेक … Read more

Success Story : नोकरी न करता महिन्याला कमावते 1 लाख; फक्त 80 रुपयात केली होती व्यवसायाला सुरुवात

Success Story

करिअरनामा ऑनलाईन । टेक्स्टाइल इंजिनीअरची पदवी (Success Story) घेतल्यानंतरही या क्षेत्रात करिअर न करता नाज अंजुम यांनी वेगळी वाट शोधली. अंजुम नाज घरबसल्या दर महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमावतात. एवढी शिकलेली तरुणी नेमकं काय करते. तिची आयडियाची कल्पना सत्यात कशी उतरली याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. टेक्स्टाइल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर 2010 मध्ये नाज … Read more

Business Success Story : कॅन्सरशी लढा… एका आयडियाने केली कमाल… उभारली विमान भाड्याने देणारी कंपनी

Business Success Story of Kanika Tekriwal

करिअरनामा ऑनलाईन । एखादं ध्येय साध्य करण्याची जिद्द मनामध्ये (Business Success Story) ठाम असेल तर मेहनत आणि धाडसाने अशक्यही गोष्ट शक्य होते. भारतीय महिला व्यावसायिक कनिका टेकरीवाल (Kanika Tekriwal) या तरुणांपूढे आदर्श उभा करण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहेत. कनिका यांनी तरुण वयातच कॅन्सरसारख्या प्राणघातक आजाराला यशस्वी लढा दिला. कॅन्सरशी झुंज देत असताना त्यांनी आपल्या व्यवसाय … Read more

Business Success Story : 12 वर्षे दुसऱ्याची चाकरी; एक आयडिया आणि उभारली 41 हजार कोटींची कंपनी

Business Success Story of Gracias Saldanha

करिअरनामा ऑनलाईन । 12 वर्षे दुसऱ्याची चाकरी केल्यानंतर, ग्रेसियस सलधना (Business Success Story) यांना जाणवले की त्यांनी स्वतःसाठी इतके कष्ट घेतले असते तर काय झाले असते. पण ही गोष्ट त्यांना उशिरा लक्षात आली असली तरी सलधना यांनी केवळ एक लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाची सुरुवात 1977 मध्ये झाली आहे. आज या कंपनीचे … Read more

Success Story : दोन वेळच्या खाण्याची चिंता; प्रसंगी टॉयलेटमध्ये राहिले; तरीही ‘असे’ बनले 600 कोटींचे मालक

Success Story of Christopher Gardner

करिअरनामा ऑनलाईन । जीवन जगत असताना माणसाच्या (Success Story) आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. काहीजण नैराश्यात जातात आणि एकाकी पडतात तर काहीजण राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे गगन भरारी घेतात. आज आपण अशाच एका उद्योगपतीची यशोगाथा पाहणार आहोत. जे कधीकाळी इतक्या गरिबीत जीवन जगत होते की तुम्ही विचारच करु शकणार नाही. या कठीण परिस्थितीत त्यांच्या … Read more