10 पास आहात अन् नोकरी शोधताय? जाणुन घ्या 1300 हून अधिक भरती प्रक्रियांबाबत
करिअरनामा ऑनलाईन – महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतामधील या आठवड्यात निघालेल्या महत्वाच्या सरकारी नोकऱ्या बद्दल माहिती सांगणार आहोत .त्यामध्ये कोणत्या विभागात जागा निघाल्या ? त्याची शेवटची तारीख काय असणार ? शैक्षणिक पात्रता काय असणार ? अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती खाली दिलेली आहे. BRO Recruitment 2022 – BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन मध्ये 302 पदासाठी भरती … Read more