SSC HSC Exam Date 2025 : सर्वात मोठी बातमी!! 10 वी, 12 वी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर!! यावर्षी 8 ते 10 दिवस आधीच होणार पेपर

SSC HSC Exam Date 2025

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्रातील इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या (SSC HSC Exam Date 2025) विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार महाराष्ट्रातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा यावर्षी 8 ते 10 दिवस आधीच होण्याची शक्यता आहे. … Read more

Board Exam : राज्यात कोसळधार… 10 वी, 12 वीचे पेपर पुढे ढकलले; पहा परीक्षेच्या नव्या तारखा

Board Exam

करिअरनामा ऑनलाईन । सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यांना (Board Exam) पावसाने झोडपून काढले आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली,सातारा या शहरांमध्ये पावसानं पूरस्थिती निर्माण झालेली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा शाळांसह कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केल्याने … Read more

CBSE : 10 वीच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्यास सुरुवात; असा करा अर्ज

CBSE

करिअरनामा ऑनलाईन । सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या (CBSE) इयत्ता दहावीच्या निकालांच्या पडताळणीसाठी यापूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मूल्यांकन केलेल्या उत्तरपत्रिकांची छायाप्रत मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना cbse.gov.in या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करावा लागणार आहे. प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी 500 रुपये शुल्क भरावे लागणारइयत्ता दहावीसाठी उमेदवार दि. २० ते २४ मे या कालावधीत ५०० रुपये भरून … Read more

HSC Re-Exam 2024 : 12 वी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; 7 जूनपर्यंत करता येणार अर्ज

HSC Re-Exam 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च (HSC Re-Exam 2024) माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कडून जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वीच्या पुरवणी परीक्षेचे आवेदनपत्र ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या परीक्षेसाठी नियमित शुल्कासह उमेदवारांना दि. 7 जूनपर्यंत तर, विलंब शुल्कासह दि. 12 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. या … Read more

10 th Board Results 2024 : हिप हिप हुर्रे!! राज्याचा 10 वीचा निकाल 95.81 टक्के; कोकण विभागाची सरशी तर नागपूर पिछाडीवर

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक (10 th Board Results 2024) शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दहावीचा यंदाचा राज्याचा एकूण निकाल 95.81 टक्के इतका लागला आहे. 12 वी प्रमाणे 10 वी च्या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभाग पिछाडीवर राहिला आहे. नागपूर विभागाचा … Read more

10 th Board Results 2024 : सर्वात मोठी बातमी!! 10 वीचा निकाल 27 मे ला जाहीर होणार

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल (10 th Board Results 2024) दि. 27 मे 2024 रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अधिकृत अधिसूचना जारी करून निकालाची तारीख जाहीर केली आहे. बोर्डाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल सोमवार दि. 27 मे 2024 रोजी सकाळी 11 वाजता … Read more

Big News : 12वी मध्ये अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी 27 मे पासून करता येणार अर्ज

Big News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (Big News) शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी व मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये अपयश आलेल्या विद्यार्थ्यांची बोर्डाकडून जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर या परीक्षेत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना येत्या दि. 27 मे पासून ऑनलाईन … Read more

10 th Board Results 2024 : प्रतिक्षा संपली… ‘या’ दिवशी जाहीर होणार 10 वीचा निकाल; शिक्षणमंत्री केसरकर यांची माहिती

10 th Board Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर (10 th Board Results 2024) झाला आहे आता विद्यार्थी आणि पालकांना प्रतीक्षा आहे ती 10 वी बोर्डाच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी परीक्षेच्या निकालाच्या तारखेबद्दल सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीच्या परीक्षेचा निकाल … Read more

12th Board Exam Results 2024 : सर्वात मोठी बातमी!! 12 वी चा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 93.37%; यंदाही मुलींनी मारली बाजी

12th Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यात यंदा बारावीचा निकाल 93.37% लागला आहे. सर्वाधिक म्हणजे 97.51% निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी निकाल 91.95% लागला आहे; राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी … Read more

12th Board Exam Results 2024 : 12 वी चा निकाल ‘या’ दिवशी जाहीर होणार?

12th Board Exam Results 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल दि. 20 मे पर्यंत जाहीर होईल; असा अंदाज होता. मात्र आता 12 वीच्या निकालासाठी आणखी थोडेच दिवस वाट पहावी लागणार असून बारावीचा निकाल मंगळवार दि. 21 मे किंवा बुधवार दि. 22 मे रोजी जाहीर होण्याची शक्यता … Read more