Swadhar Yojana 2024 : राज्य सरकारने सुरु केली स्वाधार योजना; ‘या’ विद्यार्थ्यांना दरवर्षी मिळणार 51 हजार

Swadhar Yojana 2024

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील (Swadhar Yojana 2024) गरीब विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार योजना’ सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून जे विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेवू शकत नाही त्यांना सरकारतर्फे आर्थिक मदत दिली जाणार आहे. या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांना 51,000 रुपये दिले जाणार आहेत. 11 वी, 12 वी, डिप्लोमा, व्यावसायीक आणि निम व्यवसायीक शिक्षण घेणाऱ्या … Read more

Big News : सर्वात मोठी बातमी!! छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारणार ‘औद्योगिक हब’; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Big News

करिअरनामा ऑनलाईन । भारतामध्ये दिवसेंदिवस विकास (Big News) होत आहे. नवनवीन प्रकल्पाच्या माध्यमातून भारताच्या विकासाला चालना दिली जात आहे. या पार्श्वभूमी वर आता देशातील बारा ठिकाणी औद्योगिक वसाहती उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. यासाठी सरकारने मोठी योजना राबवत आहे. 2024 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात देशाच्या अर्थ मंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त भर … Read more

Big News : धक्कादायक!! 10 वी, 12वीत तब्बल 65 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी नापास; आकडेवारी काय सांगते…

Big News

करिअरनामा ऑनलाईन । शालेय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या (Big News) अहवालामधून असं स्पष्ट झालं आहे की, मोठ्या संख्येने 10 वी आणि 12 वीचे विद्यार्थी परीक्षेत अपयशी ठरले आहेत. हा अहवाल सादर करताना राज्य मंडळापासून ते स्कूल बोर्डापर्यंत अनेक बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या निकालांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मध्यप्रदेश बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल सर्वात कमी लागल्याचे या अहवालातून … Read more

Big News : मोडी लिपी शिका आणि शिकता शिकता 10 हजार कमवा; सरकारची मोठी योजना

Big News

करिअरनामा ऑनलाईन । राज्य सरकार तसेच केंद्र सरकार (Big News) वेळोवेळी विद्यार्थी आणि नागरिकांसाठी विविध योजना आणत असते. या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक यांसारख्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना मिळत असतो.समाजातील प्रत्येक वर्गातील लोकांचा सामाजिक स्तर सुधारण्यासाठी शासन नियमित नवनवीन योजना आणत असतात. विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी सरकारने एक वेगळी योजना आणलेली आहे. ‘सरसेनापती … Read more

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी !! महागाई भत्त्यात होणार ‘एवढी’ वाढ

Job Alert

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने (7th Pay Commission) एक महत्वाची अपडेट हाती आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. सध्या या नोकरदार वर्गाला 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 … Read more

Big News : धक्कादायक!! 30 टक्के भावी शिक्षक परीक्षेत नापास; वाचा सविस्तर…

Big News

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (Big News) घेतलेल्या डीएड (D.El.Ed) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत मराठी व इंग्रजी माध्यमाचे तब्बल 30 टक्के शिक्षक नापास झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचा डी.एड. चा निकाल 71.66 टक्के लागला आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध करून माहिती … Read more

Big News : महाराष्ट्रातील तब्बल 4 लाख तरुणांना जर्मनीत मिळणार रोजगार; अजित पवारांनी सांगितले….

Big News

करिअरनामा ऑनलाईन । युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची (Big News) टंचाई निर्माण झाली आहे. या तुलनेत भारताकडे इतर देशांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची जास्त क्षमता आहे. या उद्देशाने राज्य सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. या प्रक्रियेतून राज्यातील सुमारे 4 लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे; अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली … Read more

Big News : राज्यातील BAMS च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! राज ठाकरेंच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मोठा निर्णय

Big News

करिअरनामा ऑनलाईन । बी. ए. एम. एस. चं शिक्षण घेणाऱ्या मराठी (Big News) विद्यार्थ्यांचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. या प्रश्नाची मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्रातील बी. ए. एम. एस.च्या (BAMS) विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बी. ए. एम. … Read more

B.Sc. Nursing Admission 2024 : भारतीय सैन्यात B.Sc नर्सिंग प्रवेशासाठी अर्ज सुरू

B.Sc. Nursing Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या (B.Sc. Nursing Admission 2024) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याने NEET UG मध्ये पात्र उमेदवारांसाठी B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेशासाठी अर्ज सुरू केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासोबतच भारतीय सैन्यात सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक … Read more

Law CET Admission 2024 : भावी वकिलांनो!! नॅशनल लॉ स्कूल्स प्रवेशासाठी अर्ज सुरू; 1 डिसेंबरला होणार परीक्षा

Law CET Admission 2024

करिअरनामा ऑनलाईन । देशात विविध न्यायालयांमध्ये (Law CET Admission 2024) कोट्यवधी खटले दाखल आहेत आणि दररोज नव्याने खटले दाखल होण्याच्या संख्येत भर पडत आहे. या खटल्यांचा निपटारा करण्यासाठी वकिलांची गरज सातत्याने वाढत आहे. विधी शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना म्हणजेच वकिलांना वित्तसंस्था, संरक्षणदले, सरकारी व निमसरकारी संस्था, कॉर्पोरेट कंपन्या, अशासकीय संस्था, विधी महाविद्यालयात अध्यापन, वकिली व्यवसाय, पत्रकारिता, … Read more