BEL Bharti 2025 | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत भरती सुरु; दरमहा मिळणार 55 हजारांपेक्षा जास्त पगार

BEL Bharti 2025

BEL Bharti 2025 | नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आम्ही एक चांगली संधी घेऊन आलेलो आहोत. कारण आता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या अंतर्गत एक मोठी भरती आहे. या भरती अंतर्गत प्रशिक्षणार्थी अभियंता l , प्रकल्प अभियंता l या पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांच्या 40 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र … Read more