BARC Mumbai Recruitment 2025: BARC मुंबई अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित; पात्रता काय? अर्ज कसा कराल?
करियरनामा ऑनलाईन। भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई (BARC The Bhabha Atomic Research Centre, Mumbai) द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (BARC Mumbai Recruitment 2025) या जाहिराती अंतर्गत ‘पदव्युत्तर निवासी वैद्यकीय अधिकारी’ (पगारमो), ‘कनिष्ठ/वरिष्ठ निवासी डॉक्टर’, ‘निवासी वैद्यकीय अधिकारी’, ‘GDMO’ या पदांच्या रिक्त भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखत पद्धतीने केली … Read more