Job Notification : जी.पी. पारसिक सहकारी बँकेत मॅनेजरसह विविध पदांवर भरती; अर्ज करा E-Mail
करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला जर बँकेत नोकरी करण्याची (Job Notification) इच्छा असेल तर ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाची आहे. जी.पी. पारसिक सहकारी बँकेत जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर, मॅनेजर (क्रेडिट आणि अकाउंट्स) पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (E-Mail) पद्धतीने अर्ज करायचा आहे. … Read more