Indian Bank Recruitment 2024 : ग्रॅज्युएट्ससाठी इंडियन बँकेत नोकरीची संधी; ऑनलाईन करा अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही जर पदवीधर असाल तर (Indian Bank Recruitment 2024) तुमच्यासाठी नोकरी संदर्भात महत्वाची अपडेट आहे. पदवी पास असलेल्या तरुणांसाठी बँकेत नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. इंडियन बँकेने स्थानिक बँक अधिकारी पदाच्या एकूण 300 जागांवर भरती जाहिर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन … Read more