DRDO Recruitment 2024 : सरकारी नोकरी!! डिग्रीधारक उमेदवारांसाठी DRDO अंतर्गत ‘या’ पदासाठी भरती सुरू
करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (DRDO Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. DRDO वाहन संशोधन आणि विकास आस्थापना, अहमदनगर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पदवीधर/डिप्लोमा शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 52 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज … Read more