AIT Pune Recruitment 2024 : आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी पुणे येथे विविध पदांवर भरती सुरु; अर्जासाठी त्वरा करा
करिअरनामा ऑनलाईन । आर्मी इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी, पुणे अंतर्गत (AIT Pune Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रकल्प अभियंता आयटी, वॉर्डन (मुलींचे वसतिगृह), एक्सचेंज ऑपरेटर, लॅब असिस्टंट, मुख्य रेक्टर, लेडी गार्डनर, तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, चालक पदांच्या एकूण 41 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. … Read more