10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! असम राइफल्स मध्ये भरती
करिअरनामा ऑनलाईन – असम राइफल्स मध्ये खेळाडूंच्या 104 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.assamrifles.gov.in/ एकूण जागा – 104 पदाचे नाव – रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू] शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल … Read more