10वी पास विद्यार्थ्यांना मोठी संधी ! असम राइफल्स मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – असम राइफल्स मध्ये खेळाडूंच्या 104 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.assamrifles.gov.in/

एकूण जागा – 104

पदाचे नाव – रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू]

शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी उत्तीर्ण (ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य

वयाची अट – 18 to 28  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 100/- [SC/ST/महिला – फी नाही]

निवड करण्याची पद्धत – meritlist द्वारे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Assam Rifles Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 एप्रिल  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.assamrifles.gov.in/

मूळ जाहिरात – pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here   

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com