Arogya Vibhag Recruitment 2021 | आरोग्य विभाग यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 15 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – आरोग्य विभाग यवतमाळ अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://zpyavatmal.gov.in/ एकूण जागा – 15 पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी. शैक्षणिक पात्रता – MBBS / BAMS degree from recognized institute वयाची अट … Read more