Success Story : B.Tech पास तरुण नोकरी न करता शेतीकडे वळला; ‘या’ पिकातून वर्षाला कमावतो 25 लाख
करिअरनामा ऑनलाईन । अनेक उच्च शिक्षित तरुण शेतीमध्ये (Success Story) पदार्पण करून नवनवीन विक्रम रचत आहेत. हे तरुण पारंपारीक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने पिकांमध्ये नाविन्यता आणण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे शेतीमध्ये हे तरुण आपल्या ज्ञानाचा वापर करून मोठे आर्थिक उत्पन्न मिळवताना दिसतात. आज आपण अशाच एका उच्च शिक्षित तरुण शेतकऱ्याची यशोगाथा पाहणार … Read more