BEL Recruitment 2024 : भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘या’ पदावर सरकारी नोकरी; इंजिनियर्सना मिळेल 1,40,000 एवढा पगार
करिअरनामा ऑनलाईन । भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत पुणे (BEL Recruitment 2024) येथे भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उप अभियंता पदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडभरले जाणारे पद – उप अभियंतापद … Read more