Success Story : पोरी जिंकलस!! वडिलांच्या छोट्या लॅबला 9 हजार कोटींची कंपनी बनवणारी अमीरा शाह कोण आहे?
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय महिला उद्योजिका (Success Story) अमीरा शाह ‘मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड’ या प्रसिद्ध पॅथॉलॉजी लॅब चेनच्या प्रमुख आहेत. अमीरा यांचे वडील डॉ. सुशील शाह यांनी ‘मेट्रोपोलिस’ या पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी लॅबची पायाभरणी केली पण अमीरा यांनी आपल्या मेहनतीने या व्यवसायात घवघवीत यश मिळवले आहे. एका छोट्या लॅबमधून सुरू झालेल्या मेट्रोपोलीसचा अमीरा यांनी … Read more