Akasa Air Recruitment : खुषखबर!! Akasa Airमध्ये बंपर भरती; तब्बल 1000 जागा भरणार

Akasa Air Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । अकासा एअरने (Akasa Air) सुमारे 1 हजार लोकांची (Akasa Air Recruitment) भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच मार्च 2024 च्या अखेरीस एकूण कर्मचारी संख्या 3 हजारांवर नेण्याची योजना आखली आहे. अकासा एअरलाइनने मार्गांचा विस्तार सुरू ठेवला आहे, असे अकासा एअरचे संस्थापक आणि सीईओ विनय दुबे यांनी म्हटले आहे. 7 महिन्यांपूर्वी या एअरलाइनने … Read more

AAI Recruitment 2022 : Airlines सोबत काम करायचंय? मग हा चान्स सोडू नका!! 400 जणांना मिळणार नोकरी; लगेच Apply करा

AAI Recruitment 2022

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची (AAI Recruitment 2022) मोठी संधी निर्माण झाली आहे. कनिष्ठ कार्यकारी हवाई वाहतूक नियंत्रण पदांच्या (Junior Executive Air Traffic Control) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरती अंतर्गत एकूण 400 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जून 2022 पासून सुरू होईल तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै … Read more

एअर इंडियामध्ये नोकरीची संधी, दीड लाख पगार; ‘इथे’ करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। एअर इंडियामध्ये काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. सध्या एअर इंडियाने चीफ फायनान्शियल ऑफिसर साठी अर्ज मागविले आहेत. या अर्जाची अंतिम मुदत ही २२ जुलै असणार आहे. इच्छूक उमेदवार अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल-१, आय जी आय एअरपोर्ट, नवी दिल्ली- ११००३ या पत्त्यावर आपला अर्ज पाठवू शकतात. या पदासाठी उमेदवार हा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड … Read more

किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

करिअरनामा । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम केले तर … Read more