Agniveer Recruitment 2024 : अग्निवीर वायु भरती परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड
करिअरनामा ऑनलाईन । इंडियन एअर फोर्स ने त्यांच्या (Agniveer Recruitment 2024) अधिकृत वेबसाइटवर अग्निवीर एअर पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक जारी केली आहे. हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. IAF अग्निवीर वायु प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्याबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देण्यात आली आहे. … Read more