AIATSL Recruitment 2024 : मोठी बातमी!! AIATSLमध्ये नोकरीची मोठी संधी; पात्रता 10 वी पास ते ग्रॅज्युएट
करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस (AIATSL Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा, ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/हँडीवूमन पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार … Read more