Business Success Story : US मधील नोकरी सोडून भारतात परतली; स्टार्टअपमधून आज करते 100 कोटींचा टर्न ओव्हर
करिअरनामा ऑनलाईन । अनेकजण आपला व्यवसाय उभारण्यासाठी (Business Success Story) जिवतोड मेहनत घेतात. परंतु यामध्ये सर्वच यशस्वी होतात असे नाही. समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून व्यायवसाय सुरू केला आणि यामध्ये ते यशस्वी झाले आहेत. यापैकीच एक उदाहरण म्हणजे अहाना गौतम (Ahana Gautam). या तरुणीने वयाच्या 30 व्या वर्षी तिचा … Read more