Agniveer Vayu Sports Intake 01/2025 : इंडियन एअर फोर्समध्ये खेळाडूंना भरती होण्याची मोठी संधी; आकर्षक पगार

Agniveer Vayu Sports Intake 01/2025

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय हवाई दल अंतर्गत (Agniveer Vayu Sports Intake 01/2025) भरती होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. खेळाडू पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 20 ऑगस्ट 2024 पासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची … Read more

Agniveer Recruitment 2024 : मोठी बातमी!! अग्निवीर वायुसेना अर्ज भरण्यास मुदत वाढ

Agniveer Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय वायुसेनेमध्ये सामील होण्याची (Agniveer Recruitment 2024) इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही अद्याप अग्निवीर वायुसेना भरतीसाठी ऑनलाइन अर्ज केला नसेल, तर तुम्हाला या भरतीमध्ये सामील होण्यासाठी संधी वाढवून देण्यात आली आहे. भारतीय हवाई दल अग्निपथ एअर सिलेक्शन टेस्टसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी या भरतीसाठी 28 जुलैपर्यंत … Read more

Agniveer Recruitment 2024 : अग्निवीर वायु भरती परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी; असं करा डाउनलोड

Agniveer Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । इंडियन एअर फोर्स ने त्यांच्या (Agniveer Recruitment 2024) अधिकृत वेबसाइटवर अग्निवीर एअर पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक जारी केली आहे. हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरुन प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल. IAF अग्निवीर वायु प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करण्याबाबत अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना देण्यात आली आहे. … Read more

Agniveer Recruitment : अग्निवीर योजनेत होवू शकतात मोठे बदल; नोकर भरतीपासून सुट्ट्यांचे नियम बदलणार

Agniveer Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय लष्करात अग्निपथ योजनेद्वारे (Agniveer Recruitment) सैनिकांची भरती होते. मात्र लोकसभा निवडणुकी दरम्यान विरोधकांनी अग्निवीर योजनेचा मुद्दा उचलून धरला. एवढेच नाही तर भाजपने सरकार स्थापन केल्यावर त्यांच्या मित्रपक्षाने अग्निपथ योजनेत बदल करण्याची मागणीही केली होती. ज्या दिवसापासून ही योजना लागू झाली, त्या दिवसापासून संरक्षण मंत्रालयाकडून वेळोवेळी त्याचा आढावा घेतला जाईल; असेही सांगण्यात … Read more

Agniveer Recruitment 2024 : 12वी पास तरुणांसाठी हवाई दलात भरती होण्याची मोठी संधी!!

Agniveer Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय संरक्षण दल अंतर्गत अग्निवीर वायु (Agniveer Recruitment 2024) पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 फेब्रुवारी 2024 आहे. संस्था – भारतीय संरक्षण दलभरले जाणारे पद – अग्निवीर वायुअर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईनअर्ज करण्याची शेवटची तारीख – … Read more