Agniveer Air Force Recruitment : IAF अग्निवीरांना ‘या’ सुविधा मिळणार; इथे मिळेल सर्व माहिती
करिअरनामा ऑनलाईन। भारतीय हवाई दलात भरती होऊन (Agniveer Air Force Recruitment) देशसेवा करण्याचे आणि सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न असेल तर ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. भारतीय वायुसेनेने अग्निपथ योजनेंतर्गत 12वी पाससाठी अग्निवीर वायु भरती 2023 साठी अर्ज आमंत्रित केले आहेत. अग्निवीर वायु भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज 23 नोव्हेंबरपर्यंत हवाई दलाच्या वेबसाइट agnipathvayu.cdac.in वर … Read more