Success Story : 8 व्या वर्षी अभिनय; पत्रकारितेचा अभ्यास; अस्खलित बोलते 6 भाषा; आता मिळणार नॅशनल फिल्म अवॉर्ड
करिअरनामा ऑनलाईन । यंदाचा 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार अभिनेत्री (Success Story) नित्या मेननला तिरुचित्रंबलम चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावलेली नित्या दोन-चार नव्हे तर 6 भाषा अस्खलितपणे बोलते. अभिनयासह ती तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी चित्रपट आणि शोमध्ये काम करते. एवढच नाही तर पत्रकार होण्यासाठी तिने पत्रकारिता आणि … Read more