AAI Recruitment : ग्रॅज्युएटसाठी Airport Authority of India मध्ये ‘ही’ पदे रिक्त; या लिंकवर करा Apply
करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये रिक्त पदांच्या (AAI Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजर, ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल), ज्युनियर एक्झिक्युटिव (अधिकृत भाषा), सिनियर असिस्टंट या पदांच्या एकूण 364 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 22 डिसेंबरपासून सुरु होणार असून अर्ज करण्याची … Read more