महावितरण मध्ये भरती
पोटापाण्याची गोष्ट |महावितरण किंवा महाडिसकॉम किंवा महावितरण हे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जे महाराष्ट्र सरकारद्वारे नियंत्रित आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मध्ये भरती होणार आहे. पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी, पदविका अभियंता-प्रशिक्षणार्थी ह्या पदांसाठी हि भरती होणार आहे. ३६९ जागांसाठी हि भरती होणार आहे. अंतर्गत भरती 43 जागा पदाचे नाव & तपशील– पद क्र. पदाचे नाव … Read more