MAH CET Exam 2025: एकाच दिवशी दोन पेपर;CET परीक्षेच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ!

करियरनामा ऑनलाईन। आपल्या भारतातील विविध महत्वाच्या परीक्षापैकी एक महत्वाची परीक्षा म्हणजे CET होय. अनेक विद्यापीठांची प्रवेश परीक्षा ही CET परीक्षेच्या माध्यमातून घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय महत्वाची परीक्षा असते. (MAH CET Exam 2025) या परीक्षेची तयारी 10वी, 12 वी, पासूनच विद्यार्थी करत असतात. मात्र सीईटी परीक्षेच्या नवीन वेळापत्रकानुसार सीबीएसई बारावी बोर्डाचा आणि सीईटीचा पेपर … Read more