3 Year Law CET Exam Date 2024 : LLB तीन वर्ष अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीस मुदतवाढ; 24 जुलैपर्यंत करता येणार अर्ज
करिअरनामा ऑनलाईन । एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमास (3 Year Law CET Exam Date 2024) प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एलएलबी 3 वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 24 जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश नोंदणीसाठी मिळालेला अल्प प्रतिसाद आणि विद्यार्थी व पालकांकडून मुदत वाढवण्याबाबत करण्यात आलेली मागणी यामुळे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET … Read more