SSC Recruitment 2023 : 10 वी पास उमेदवारांची 11,409 जागांवर मेगाभरती!! कर्मचारी निवड आयोगमध्ये लगेच करा Apply
करिअरनामा ऑनलाईन । कर्मचारी निवड आयोग येथे रिक्त पदांच्या (SSC Recruitment 2023) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल), स्टाफ हवालदार (CBIC & CBN) पदांच्या तब्बल 11409 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2023 आहे. संस्था – … Read more