12th Board Exam Results 2024 : सर्वात मोठी बातमी!! 12 वी चा निकाल जाहीर; राज्याचा निकाल 93.37%; यंदाही मुलींनी मारली बाजी
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक (12th Board Exam Results 2024) शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्यात यंदा बारावीचा निकाल 93.37% लागला आहे. सर्वाधिक म्हणजे 97.51% निकाल कोकण विभागाचा, तर मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी निकाल 91.95% लागला आहे; राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी … Read more