India Post GDS Recruitment 2025: India Post GDS विभागा अंतर्गत 25,000 जागांची लवकरच भरती होणार.

करियरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्यांसाठी आनदांची बातमी आहे. भारतीय टपाल विभागामध्ये (Indian Post) एका मोठ्या भरतीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ग्रामीण डाक सेवक (GDS) या पदाच्या एकूण 25,200 पदांची भरती केली जाणार आहे. (India Post GDS Recruitment 2025) या भरतीची विशेषता म्हणजे यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. या भरतीमध्ये … Read more

ITBP Recruitment 2025: ITBP अंतर्गत 99 रिक्त पदांची भरती जाहीर; 10वी पास उमेदवारांना संधी

करियरनामा ऑनलाईन। इंडो-तिबेट सीमा पोलीस दल (ITBP Recruitment 2025) अंतर्गत ‘असिस्टंट कमांडंट (दूरसंचार)’, ‘हेड कॉन्स्टेबल’, ‘कॉन्स्टेबल’, या पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार या पदांसाठी एकूण 99 पदे भरली जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर माहिती सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेली … Read more

South Central Railway Recruitment 2025:10वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी; दक्षिण मध्य रेल्वेत 4232 पदांसाठी मेगाभरती

करियरनामा ऑनलाईन। ज्या विद्यार्थ्यांची 10वी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी ठरणार आहे. दक्षिण मध्य रेल्वे बोर्डाने नवीन मेगाभरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. (South Central Railway Recruitment 2025) या भरती अंतर्गत अपरेंटिस पदांसाठी एकूण 4232 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीतील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांची निवड पूर्णपणे मेरिटवर आधारित असेल आणि लेखी … Read more