Mahavitaran Recruitment 2024 : 10 वी पास उमेदवारांसाठी मोठी बातमी!! महावितरण अंतर्गत 321 पदांवर भरती
करिअरनामा ऑनलाईन । महावितरण, अहमदनगर अंतर्गत शिकाऊ (Mahavitaran Recruitment 2024) पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून एकूण 321 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर…. संस्था – महावितरण, अहमदनगरभरले जाणारे पद – शिकाऊ … Read more