Government Jobs : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागात तब्बल 111 पदांवर भरती; दरमहा 1,22,800 पगार
करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा (Government Jobs) विभागाअंतर्गत क्रीडा अधिकारी, क्रीडा मार्गदर्शक, निम्न श्रेणीतील लघुलेखक, शिपाई पदांच्या एकूण 111 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2023 आहे. संस्था – शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन … Read more